आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुईकोट किल्ला:खंदकातील ‘भुईकोट’च्या प्रतििबंबाची पर्यटकांना भुरळ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटनाच्या दृष्टीने भुईकोट किल्ला परिसराचा विकास रखडलेला आहे. मात्र खंदकात भरलेल्या पावसाच्या पाण्याने किल्ल्याची छबी पर्यटकांना आकर्षिक करत आहे. देशातील उत्कृष्ट भुईकोटांपैकी एक असलेला हा िकल्ला सध्या लष्कराच्या ताब्यात असून पर्यटन विकासाच्या प्रतिक्षेत आहे. एकेकाळी किल्ल्याच्या खंदकातील पाण्यामध्ये मगरी, सुसरी आणि विषारी साप सोडले जायचे. जेणे करून किल्ल्यात येण्याचे धाडस कोणी करू शकत नव्हते.

छाया : मंदार साबळे

दृष्टीक्षेपात किल्ला 1490 बांधकाम सुरू 1560 तटबंदीचे मजबुतीकरण 22 एकूण बुरुज 22 एकूण बुरुज 2 कि.मी. भिंतीची लांबी

बातम्या आणखी आहेत...