आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:सावेडीतील भूमिगतवाहिन्या धोकादायक

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग चौकापर्यंत भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. जिथे रोडक्रॉसिंग आहे, अशा १० ते १२ ठिकाणी या वाहिन्या उघड्यावर आहेत. या वाहिन्या खोदाई करून ३ ते ४ फूट जमिनीखाली अंथरणे आवश्यक असतानाही वरच्यावर टाकण्यात आल्यामुळे या वाहिन्यांचा धोका निर्माण झाला आहे.

या कामाची सखोल चौकशी करावी. कामाची माहिती, मंजूर रक्कम व खर्च, कोणते काम झाले याची माहिती मिळावी. येत्या आठ दिवसात कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...