आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्टेशन:लवकरच नगर शहरातील रस्त्यांची‎ कामे सुरू करू : आमदार जगताप‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्त्यांची कामे लवकरच‎ चालू करणार आहोत. काटवन खंडोबा‎ कमान ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम‎ तातडीने केले जाईल. रेल्वे स्टेशन‎ उपनगराचा भाग हा शहराला जोडला‎ जाणार असल्याची ग्वाही आमदार‎ संग्राम जगताप यांनी दिली.‎ अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी‎ चालक-मालक संघटनेच्या नूतन‎ पदाधिकारी व कार्यकारिणी नुकतीच‎ जाहीर करण्यात आली.

नूतन‎ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात‎ जगताप बोलत होते. ज्ञानदेव पांडुळे,‎ कॉ. बाबा आरगडे उपस्थित होते.‎ जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी‎ चालक-मालक संघटनेच्या‎ अध्यक्षपदी अविनाश घुले, कार्याध्यक्ष‎ विलास कराळे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ‎ वामन, सरचिटणीस अशोक‎ औशिकर, सहचिटणीस लतीफ शेख,‎ खजिनदार गणेश आटोळे, संघटक‎ सुधाकर साळवे, कार्यकारिणी सदस्य‎ - नीलेश कांबळे, ईलाही बागवान,‎ पोपट काडेकर, बाबा शेख, गणेश‎ गांगर्डे, सागर लांडे, सोपान दळवी,‎ किशोर कुलट, गोरख आंबेकर, सुनील‎ खरपे, दीपक गहिले, रवींद्र वाघचौरे,‎ प्रकाश गोसावी, परवेज शेख यांची‎ निवड झाली.

शहरातील रिक्षा‎ स्टॉपचे अध्यक्ष उपाध्यक्ष पुढीलप्रमाणे :‎ जिल्हा परिषद गेट अध्यक्ष - नीलेश‎ कांबळे, उपाध्यक्ष कुदुस शेख, पुणे‎ बसस्थानक इनगेट अध्यक्ष - सुभाष‎ भागानगरे, उपाध्यक्ष शंकर निस्ताने,‎ पुणे बसस्थानक आऊट गेट अध्यक्ष -‎ सुनील तुरे, उपाध्यक्ष - गणेश भालेराव,‎ माळीवाडा बसस्थानक पार्सल गेट‎ अध्यक्ष - मिथुन चव्हाण, उपाध्यक्ष -‎ वसंत मोकाटे, प्रेमदान चौक अध्यक्ष -‎ राजेंद्र टिपरे, उपाध्यक्ष- संतोष‎ गायकवाड, गोविंदपुरा अध्यक्ष-‎ असलम शेख, उपाध्यक्ष कदीर खान,‎ इम्प्रियल चौक अध्यक्ष - राजेंद्र‎ पाचारणे, उपाध्यक्ष सुरेश शिरसाट,‎ इम्पिरियल चौक अध्यक्ष - सागर लांडे,‎ उपाध्यक्ष शब्बीर भाई, साईदीप‎ हॉस्पिटल अध्यक्ष - रिजवान शेख,‎ उपाध्यक्ष देविदास भरड, तारकपूर‎ बसस्थानक अध्यक्ष - सुधाकर‎ साळवे, उपाध्यक्ष फारुख शेख, मंगल‎ गेट अध्यक्ष - गणेश पवार, उपाध्यक्ष‎ निखिल लवांड, घास गल्ली शहाजी‎ रोड अध्यक्ष - इलाही बागवान,‎ उपाध्यक्ष उजेर, पाईपलाईन रोड‎ एकविरा चौक अध्यक्ष - रवींद्र‎ वाघचौरे, उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ,‎ तारकपूर मेन गेट अध्यक्ष - कयूम‎ मुन्नाभाई, उपाध्यक्ष सैफ शेख.‎

बातम्या आणखी आहेत...