आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधिलकी नारी सन्मानाची:अत्याचाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी न घाबरता‎ पुढे यावे : पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव‎

राशीन‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला-मुलींनी अन्याय‎ अत्याचाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी‎ निःसंकोचपणे न घाबरता पुढे आले‎ पाहिजे , असे मत पोलिस निरीक्षक‎ चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.‎ राशीन (ता. कर्जत) येथील हशू‎ अडवाणी विद्यालयातील‎ विद्यार्थिनीशी संवाद साधताना ते‎ बोलत होते. यावेळी त्यांनी‎ “बांधिलकी नारी सन्मानाची” या‎ पुस्तकाचे वाटप विद्यार्थिनींना‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...