आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलावर संशय:12 वी पेपरफुटीप्रकरणी मुख्य सूत्रधारास अटक ; 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

साखरखेर्डा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित बारावी गणित पेपर फुटीप्रकरणाचा मुख्य सूत्रधार लोणार येथील झाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य अब्दुल अकील अब्दुल मुनाफ याला साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली. लोणार येथील झाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य असलेल्या अब्दुल अकील यानेच गणिताचा पेपर फोडला, असा पोलिसांचा कयास आहे. अब्दुल अकीलला सोमवार, १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, यात एक महिलाही सहभागी असल्याचा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...