आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:बुलडाण्यात आज सहावे  सृजन साहित्य संमेलन

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यस्तरीय एकदिवसीय सृजन साहित्य संमेलन आज रविवार, १३ नोव्हेंबर रोजी सहावे होत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, सृजन साहित्य संघ शाखा बुलडाणा यांच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र इंगळे चावरेकर असून दंगल, फास्टर फेम अभिनेता गिरीश कुलकर्णी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलन स्थळ गर्दे हॉलला स्मृतिशेष साहित्यिक नरेंद्र लांजेवार साहित्य नगरी हे नाव दिले आहे. या साहित्य संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.आशिष खासबागे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...