आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:महावितरणची 80 हजारांची तार लंपास

नांदुरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौजे वडाळी,माळेगाव गोंड या दोन्ही शिवारातील शेतामधून लघुदाब वाहिनीची एकूण १२ गाळ्यातील २८०० मीटर तार किंमत ७९,९६८ रुपयांची चोरट्यांनी चोरुन नेल्याच्या घटना ४ व ७ नोव्हेंबर रोजी घडल्या. याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता श्रीकृष्ण राजस यांनी तक्रारीत नमूद केले आहे,

की वडाळी शिवारातील ब्रिजमोहन राठी यांच्या शेतातून लघुदाब वाहिनीची एकूण ५ गाळ्यातील १२०० मीटर तार किंमत ३४,२७२ तर ७ नोव्हेंबर रोजी चोरुन नेला. नापोका संदीप डाबेराव करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...