आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:गणपूर शिवारात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मेहकर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साखरखेर्डा येथील बत्तीस वर्षीय युवक किसन भिकाजी कोल्हे याने तालुक्यातील गणपूर शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री घडली. सदर युवक सारंगपूर या गावात मामाच्या घरी आला होता.

गणपूर शिवारातील शेतात किसन कोल्हे याचा झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून शेतमालकाने मेहकर पोलिसांना याबाबत माहिती दिली. आज २ जानेवारी रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

बातम्या आणखी आहेत...