आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:युवतीवर अत्याचार, आरोपी युवक अटकेत

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याने जाणाऱ्या युवतीला भडभडी जीनमधील मोकळ्या जागेत अंधारात घेवून जात युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

येथील शिवाजी नगर भागातील पंचवीस वर्षीय युवती ३१ ऑक्टोबरच्या रात्री रस्त्याने पायी जात असताना समीर मोहम्मद नजीर (२७) रा. जुनाफैल याने तिला वाटेत अडवून मोकळ्या जागेत नेवून अत्याचार केला.

बातम्या आणखी आहेत...