आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:धावत्या भेटीत मुख्यमंत्र्यांकडून निवेदनांचा स्वीकार

सिंदखेडराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गाच्या पाहणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावत्या भेटीत सिंदखेडराजा येथील कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारून विविध निवेदनाचा स्वीकार केला.

हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.हा महामार्ग पाहण्यासाठी मंत्रीद्वय रविवारी नागपूर ते शिर्डी या ५२० किमी महामार्गावर उतरले. या संपूर्ण रस्त्यात अनेक ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...