आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ करण्यात यावा

खामगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा करण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज २३ नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा कायदा करण्यात यावा, धर्मांतर विरोधी कायदा करावे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीच्या प्रीती नागपुरे, हिंदू राष्ट्र सेनेचे रोहित पगारिया, विहिंपचे सचिन चांदुरकर शिवा जाधव, बजरंग दलाचे अमोल जोशी, विकी सारवान, अविनाश इंगळे, पीयूष चव्हाण यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...