आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:समृद्धी महामार्गाचा उपयोग न करण्याचे आवाहन ; समृद्धी महामार्गाचा उपयोग करू

बुलडाणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गावरून अधिकृतपणे वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. वाहतूक सुरक्षिततेची काही कामे करणे प्रगतीत आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक सुरू करण्याची घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा उपयोग करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...