आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोरात रुजू:सहाय्यक पोलिस अधीक्षक अशोक थोरात रुजू

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवनियुक्त सहाय्यक पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी १० नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारला. एएसपी श्रवण दत्त यांची नागपूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी खामगाव येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून अकोला येथून बदलून आलेले अशोक थोरात यांची नेमणूक झाली आहे.

१० नोव्हेंबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी डीवायएसपी अमोल कोळी, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन व शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी यांनी त्यांचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...