आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूषण‎ पुरस्कार प्रदान:भगवान बाबा आनंदगडकर यांना वारकरी‎ भूषण पुरस्कार प्रदान‎

देऊळगावराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरिभक्त पारायण डॉ. भगवान बाबा‎ आनंदगडकर यांना संत नवी मुंबई येथील ज्ञानेश्वर‎ माऊली संप्रदाय संस्थेच्या वतीने वारकरी भूषण‎ पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले.

याप्रसंगी नवी‎ मुंबईचे महापौर जयंतराव सुतार, भाजपचे महामंत्री‎ राजेश पाटील, नगरसेवक काशीनाथ पाटील,‎ राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेवराव भगत,‎ महिला जिल्हाध्यक्षा माधुरीताई सुतार, भगवान महाराज‎ सावंत, संस्था अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव हनुमंत‎ रोडे, खजिनदार संतोष सोळुंके, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे‎ सचिव मनोज कायंदे, मोहन पुराणिक, शिंदे, विलास‎ टेकाळे, ज्ञानेश्वर घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.‎ या कार्यक्रमास वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...