आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बाळापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलजवळ घडली. आकाश प्रकाश उमाळे (२४) रा.आंबेटाकळी असे मृताचे नाव आहे.

बाळापूरवरुन खामगावकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच १४ एएस ८५३५ व आंबेटाकळी येथून अकोलाकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २८ एक्स ४९४७ यांच्यात जबर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार हा ट्रकच्या मागील चाकात आल्याने ठार झाला.

बातम्या आणखी आहेत...