आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदवला निषेध:पाकीस्तानचे परराष्ट्रमंत्री जरदारींच्या वक्तव्याचा भाजपने नोंदवला निषेध

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा भाजपच्या वतीने आज १७ डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला.

भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा शहर अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. ज्या दुर्दैवी घटनेबद्दल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निर्दोष सिद्ध केले आहे. त्यांच्याबद्दल गैर शब्द वापरणे हा त्यांची प्रतिमा अकारण खराब करण्याच्या केविलवाना प्रयत्न आहे. तसेच ज्या देशाने आतंकवादाचा कारखाना काढून संपूर्ण जगामध्ये लाखो निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...