आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:दिवठाणा येथे घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास

बुलडाणा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली तालुक्यातील दिवठाणा येथे चोरट्यांनी ६२५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धनंजय विश्वनाथ मोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील ऐवज लंपास केला. मोरे यांना कपाटाच्या आवाजाने जाग आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला.

बातम्या आणखी आहेत...