आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐवज‎ अज्ञात चोरांनी लंपास:मंगरुळपीर येथे भरदिवसा‎ घरफोडी‎

मंगरूळपीर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नविन सोनखास येथील‎ शिक्षिकेच्या घरी भरदिवसा घरफोडी‎ झाली असुन अंदाजे 12,50,000‎ रुपयाचे सोने चांदी असा ऐवज‎ अज्ञात चोरांनी लंपास केला‎ आहे.

घटनेची माहीती मिळताच‎ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी‎ जावुन पंचनामा केला आणी पुढील‎ तपास सुरु केला आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार‎ फिर्यादी ज्योती विजय डवले वय 57‎ वर्ष काम शिक्षक रा. नविन‎ सोनखास टॉवर‎ सकाळी 11.00 वाजता सुमारास‎ त्यांच्या घराला लॉक लावुन नौकरी‎ करीता बालदेव येथे शाळेत गेले.‎ सायंकाळी 05.15वाजता सुमारास‎ घरी परत आले असता वॉल‎ कम्पाउड चे लोखंडी गेट उघडुन‎ आत गेले तर घराचे दरवाजाचे लॉक‎ तुटलेले दिसुन आले.‎

बातम्या आणखी आहेत...