आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:बीज प्रक्रियेनंतरच रब्बी पेरणी करण्याचे आवाहन

बुलडाणा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक महसूल मंडळांमध्ये सततचा पाऊस व परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यातच जमिनीतील ओल मोठ्या प्रमाणात असल्याने किडींचे प्रमाण वाढू शकते.

त्यामुळे रब्बीची पेरणी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आला. दरवर्षीच्या तुलनेत या यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे खरिपातील हातात आलेले पीक वाया गेले, परंतु बळीराजांनी निराशा बाजूला ठेवून रब्बी हंगामात पीक घेण्याच्या तयारीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...