आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-ट्रॅक्टरची भीषण धडक:भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 9 जण जखमी; वाशिम शेलुबाजार येथील घटना

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम शेलुबाजार मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. वाशिम शेलुबाजार मार्गावर महिंद्रा मॅक्झिमो नागपुरातून लग्न आटपून परतत असताना सोयता फाट्याजवळ कारने उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

भारत शंकर गवई (37), पुनम भारतीय गवई (32) आणि सम्राट भारत गवई (6) यांचा अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना .वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...