आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:महिलेचा पाठलाग करुन विनयभंग ; वाईट भावनेने पाठलाग

नांदुरा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसायिकाने वाइट उद्देशाने पाठलाग करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना १६ जूनच्या रोजी घडली. शे.अयुब शे.मुन्शी कुरेशी रा.पंचवटी याचे दुकान आहे. तो नेहमी वाईट उद्देशाने पाहत असतो. तसेच बाजारात कुठेही वाईट भावनेने पाठलाग करतो. आरोपीला हटकले असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. शेख अयुब शेख मुन्शी गुन्हे नोंदवले आहेत. अधिक तपास अनंता वराडे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...