आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचार सरणीवर विश्वास ठेवून छाया परिहार या गेल्या अनेक दिवसांपासून मनसे पक्ष संघटनेचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत २ डिसेंबर रोजी त्यांची राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क नेते विठ्ठल लोखंडकार यांच्या हस्ते चिखली महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, जिल्हा संघटक शैलेश गोंधणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, शैलेंद्र कापसे, डॉ.योगेश काळे, संदीप नरवाडे, नारायण देशमुख, संजय दळवी, ज्ञानेश्वर हाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.