आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी:राहुल गांधी यांच्या सभास्थळाची जिल्हाधिकारी, एसपींनी केली पाहणी

शेगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १८ नोव्हेंबर रोजी ‘भारत जोडो’ यात्रा येत असून दुपारी ३ वाजता शेगाव शहरातील बाळापूर रोडवर राहुल गांधी यांची भव्य सभा होणार आहे. या सभास्थळाची शुक्रवारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच नियोजनाबाबत शासकीय विभागास माहिती घेऊन मार्गदर्शन केले.

काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची सभा २२ एकर मैदानात होणार असून, पाच लाख नागरिक सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सभास्थळी भव्यदिव्य मंचाची उभारणी केली जात आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या नियोजन पाहणीसाठी जिल्हाधिकारी एच.पी.तुम्मोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी, अशोक थोरात, पोलिस उपअधीक्षक अभिनव

बातम्या आणखी आहेत...