आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव:माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

खामगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त १ मे रोजी कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत शुभेच्छा दिल्या. स्थानिक संत तुकाराम महाराज मंगल कार्यालयात आयोजित विविध कार्यक्रमात माजी आमदार दिलीप सानंदा यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

यावेळी पं.स.चे माजी उपसभापती चैतन्य पाटील, कदमापूरचे माजी सरपंच पवन पवार, वाडीचे सरपंच विनोद मिरगे, माक्ता कोक्ताचे सरपंच गणेश ताठे यांनी माजी आ.दिलीप सानंदा यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पहाराने सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, शांताराम पाटेखेडे, माजी सरपंच जयराम मुंडाले,बबलू राठोड निमकवळा, एजाज देशमुख गणेशपूर, अटाळीचे सरपंच डॉ.दिलीप काटोले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...