आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढ:महागाईच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन ; आमदार राजेश एकडे यांचे मार्गदर्शन

मलकापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात व अग्निपथ योजने विरोधात आंदोलन करण्यात आले.आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले या या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते, हाजी रशीदखा जमादार, मनोज देशमुख, श्याम राठी, मंगला पाटील, शिरीष डोरले, बंडू चौधरी, राजू पाटील, सोपानराव शेलकर, राजेंद्र वाडेकर, मनिषा अवचार, कल्पना पाटील, नम्रता पाटील, मंजुळा वनारे, हाजी उस्मान मास्तर, अनिल गांधी, तुषार पाटील, प्रविण पाटील, ज्ञानदेव तायडे, डॉ. सलीम कुरेशी, असगर जमादार, आनंद पुरोहित, एस. पी. संभारे, युसूफ खान, फिरोज खान, राजू उखर्डे, रऊफसेठ बागवान, सिध्दांत इंगळे, ईश्वर भदाले, आकाश ढोलकर, सादिक शेख, गोविंद रहाटे, जाकिर मेमन, अजमतखा सनाउल्ला खान जमादार, जावेद खान, राजू जवरे, अनंता तायडे, पांडुरंग चोपडे, दिलीप गोळीवाले, गजानन तायडे, अनिल मुंधोकार, भुषण सनिसे, विनय काळे, अशोक मराठे, सुरज धांडे, हर्षल दशरथे यांच्यासह कॉग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...