आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शौचालय बांधण्याकरता खड्डा खोदला होता. त्या खड्यात दसरखेड येथील दोन वर्षीय शौर्य गणेश इंगळे या मुलाचा बुडाल्याने मृत्यू झाला आहे.

गणेश इंगळे व शशिकला इंगळे यांच्या घरकूल योजनेचे प्रकरण मंजूर झाल्याने घरकुलाच्या बांधकामाकरता शौचालयासाठी खड्डा खोदला होता. घराच्या परिसरामध्ये त्यांचा मुलगा शौर्य गणेश इंगळे हा खेळत होता. खेळताखेळता तो पाण्याने भरलेल्या शौचालयाच्या खड्डयाजवळ गेला व तोल गेला.

बातम्या आणखी आहेत...