आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शेगाव रस्ता दुहेरी करण्याची मागणी

शेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या टुनकी वरवट बकाल शेगाव रस्त्यावर दररोज अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. नागरिकांचे बळी रोखण्यासाठी दुणकी-शेगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

रस्त्याने शेगावचे श्री संत गजानन महाराज तसेच वारी हनुमान येथे दर्शनासाठी भाविकांची ये-जा असते. ग्रामीण भागात वस्तू विक्री-पुरवठा करण्यासाठी शहरातील वाहतूक वाढल्याने रस्त्याने दररोज गर्दी राहते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...