आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाडे यांचा विजय झाल्याबद्दल येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून आणि गुलाल उधळून जल्लोष केला. याप्रसंगी गोविंद झोरे, शिवसेना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अर्पित मिनासे, रमेश कायंदे, हाजी आलम कोटकर, गजानन पवार, डॉ. इक्बाल कोटकर, अनिल सावजी, नंदलाल शर्मा, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, कवीश जिंतूरकर, गणेश सवडे, राजीव नागरे, पाराजी खांडेभराड, गजेंद्र शिंगणे, एल. एम. शिंगणे, राजू शिरसाट, ॲड. रामेश्वर रामाणे, अर्जुन आंधळे, अल्ताफ कोटकर, सुनील शेजुळकर, हनिफ शाह, रामदास डोईफोडे, पवन झोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विष्णू झोरे, अजय शिवरकर, सय्यद करीम, महेश देशमुख, काशीफ कोटकर, कदीर शेख, रफिक खान, अरविंद खांडेभराड, नीलेश गीते, नवनाथ गोमधरे, सुरेश तिडके, रामू खांडेभराड, ओम शिंदे, रामविजय नरोडे, अमीरखाँ पहेलवान, बाबासाहेब कासारे, पवन बोराटे, लालचंद डोंगरे, शंकर शिवरकर, विशाल पवार, बबनराव कासारे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.