आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎पालखीचे आगमन:गजानन महाराजांच्या‎ पालखीचे चिखली येथे स्वागत‎

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण येथून शेगावला जाणाऱ्या संत‎ गजानन महाराज यांच्या पालखीचे शहरात ४‎ फेब्रुवारीला भव्य स्वागत करण्यात आले. अंबिका‎ अर्बन पतसंस्था अध्यक्ष डॉ. संध्या कोठारी व ॲड.‎ विजय कोठारी यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी‎ १० वाजता पालखीचे आगमन झाले.

ॲड. विजय‎ कोठारी, डॉ. संध्या कोठारी, धनश्री अर्बनचे अध्यक्ष‎ अजय कोठारी, चिखली अर्बन बँकेच्या संचालिका‎ मंजूश्री कोठारी यांनी यावेळी पालखीचे पूजन व सोबत‎ असलेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले. आरतीनंतर‎ महाप्रसाद वाटप केला. या पालखीचे प्रमुख‎ चिंचोळकर महाराज होते. यावेळी शेकडो भाविकांनी‎ दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...