आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो भाविक या दिंडीत सहभागी:ताडशिवणी येथून शेगाव जाणाऱ्या दिंडीचे साखरखेर्डा येथे स्वागत

साखरखेर्डा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सालाबादाप्रमाणे यंदाही ताडशिवनी येथील दिंडीचे साखरखेर्डा येथे भाविकांनी स्वागत केले. या दिंडीचे हे चौथे वर्ष असून शेकडो भाविक या दिंडीत सहभागी होतात.

यामध्ये डॉ.विलासराव देशमुख, संतोष देशमुख, विवेक देशमुख, मदन देशमुख, सर्जेराव देशमुख, प्रसाद देशमूख, बापूसाहेब देशमुख, नारायण देशमुख, भागवत देशमुख, गजानन देशमुख, हरी देशमुख, तोडे, दराडे यांच्यासह आदी भक्त ताडशिवनी ते शेगाव पायी दिंडीत सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...