आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी रॅली:ओबीसी अधिकार संमेलनाच्या समर्थनार्थ जिल्हा काँग्रेस सेवादलाची दुचाकी रॅली ; काँग्रेस सेवादलाच्या वतीने दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी अधिकार संमेलनाच्या समर्थनार्थ तेजेंद्रसिंह चौहान यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तेजेंद्रसिंह चौहान यांनी समर्थकांसह दुचाकी रॅली काढून माऊली इंजिनिअरिंग कॉलेज ते ओबीसी अधिकार संमेलनस्थळ गाठले.शेगाव येथे ओबीसी समाजाचे ओबीसी अधिकार संमेलन नुकतेच पार पडले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सचिव राजेश्वर देशमुख, खामगाव तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष अमित तायडे, खामगाव तालुका एन. एस. यू. आय साहिलबाप्पू देशमुख, दिग्विजयसिंह चौहान, विशाल कोल्हे, सौरभ रीचारिया, दिगंबर कुरणकार, आनंद ढोरे, अजय दुतोंडे, नाना ढोरे, जयेश फाळके, अजय देवचे, अजमल भाई, समीर खान, सलीम बिल्डर, महेश डीक्कर, अभिजित राठोड, विकास पल्हाडे, सुदाम जाधव, प्रमोद हिवराळे, आकाश चव्हाण, दत्ता पांचाळे, हरीश चव्हाण, गजानन हिवराळे, शुभम हिवराळे, तेजस देशमुख, विश्वजीत जाधव, विशाल चव्हाण, शुभम काकड, प्रफुल्ल हिवराळे, शुभम काकड, श्याम चिंचोळकर, वैभव गायगोळ, सचिन गवई, जगदीश हिवराळे, अमर गावंडे, रोहित हिवराळे, राम गुळे, उमेश इंगळे, विशाल तायडे, ज्ञानेश्वर तायडे, प्रल्हाद तायडे, आकाश हिवराळे हे सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...