आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:तुकाराम आश्रय वृद्धाश्रमास खुर्च्यांचे धम्मदान‎

चिखली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे‎ सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक विजय‎ गजभिये यांनी ऋणानुबंध समाज विकास‎ संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय‎ वृध्दाश्रम, भोकर, ता. चिखली, जिल्हा‎ बुलडाणा येथे पाच खुर्च्या दान दिल्या.‎ यावेळी बुलडाणा येथील पत्रकार‎ बाबासाहेब जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ म्हणून, प्रमुख मार्गदर्शक विजय गजभिये‎ तर प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त‎ एलआयसी अधिकारी एल .एस. डवरे,‎ सिद्धार्थ डोंगरदिवे, सुभाष डोंगरदिवे,‎‎‎‎‎‎‎‎ शंकर कर्‍हाडे हे होते. सूत्रसंचालन‎ प्रियंका वानखडे तर आभार प्रदर्शन सागर‎ डोंगरदिवे यांनी केले. यावेळी दुर्गा साबळे,‎ संगीता वानखडे, कावेरी डोंगरदिवे,‎ किसना डोंगरदिवे, भागाबाई हिवाळे,‎‎‎‎‎‎‎‎ यमुना मादनकर, इंदिरा डोंगरदिवे, संजय‎ वानखडे, उत्तम महाराज डोंगरदिवे,‎ देऊबाई डोंगरदिवे यांच्यासह तुकाराम‎ आश्रय वृध्दाश्रमातिल वृद्धांसह ईतर‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...