आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट कामगिरी:डॉ. आस्मा मुजावर ठरल्या जिल्ह्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार

साखरखेर्डा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सिंदखेडराजा येथील नायब तहसीलदार डॉ.आस्मा मुजावर या जिल्ह्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार ठरल्या आहेत. महसूल दिनाच्या औचित्य साधून बुलडाणा येथे ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. डॉ.आस्मा मुजावर यांनी पुरवठा, निवडणूक, महसूल विभागात उत्कृष्ट कार्य केले आहे.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...