आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:शुल्लक कारण; माजी सरपंचाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुल्लक कारणावरून धाड येथील माजी सरपंचासह चार जणांनी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण केल्याची घटना २ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी माजी सरपंचासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धाड शहरासह परिसरातील जनावरांसाठी धाड शहरात श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मीती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...