आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजरी‎:ऋषी संकुलात दत्त जयंती

खामगाव‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरा पासून जवळच असलेल्या‎ महासिद्धपिठ ऋषी संकुलात‎ दरवर्षी प्रमाणे यंदाही दत्तजयंती‎ भक्तांच्या उपस्थितीत साजरी‎ करण्यात आली. ऋषी संकुलात‎ स्व.भैय्युजी महाराजांची समाधी‎ असल्याने या ठिकाणी महाराजांचे‎ राज्यभरातील भक्त येत आहे.

तर‎ दत्त जयंतीच्या उत्सव या ठिकाणी‎ भव्य दिव्य स्वरूपात साजरा‎ करण्यात येत असल्याने यंदा‎ विदर्भातील महाराजांचे भक्त येथे‎ आले होते.‎ दत्त जयंतीच्या दिवशी भैय्यूजी‎ महाराजांचे व त्यांच्या पादुकांचे‎ पुजन करण्यात आले.सकाळी‎ एन.टी.देशमुख व त्यांच्या पत्नी‎ लक्ष्मीबाई यांच्या हस्ते होम हवन‎ करण्यात आले. पौरोहित्याचे काम‎ शर्मा महाराज यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...