आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण विभाग:शाळांच्या शुल्क वाढीवर शिक्षण विभागाची नजर

खामगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक पालकांचा रोजगार अथवा उत्पन्नाचे स्रोत हिरावल्यामुळे दोन वर्षे शैक्षणिक शुल्कात सवलत दिल्यानंतर यंदा काही खासगी शाळांनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कात तब्बल २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे सांगितले जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२१ ते २०१२२ या काळात कोरोना महामारीमुळे शाळा महाविद्यालये बंद होती. त्यावर उपाय म्हणून शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारत तो राबवला. पालकांचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित झाले. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये शाळांनी शैक्षणिक शुल्कात काही प्रमाणात सवलत दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...