आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन‎:महिला सक्षमीकरणासाठी आरसेटीतील‎ प्रशिक्षणार्थ्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन‎

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण‎ संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्यांनी बनवलेल्या वस्तूंचे‎ विक्री आणि प्रदर्शन पार पडले. यावेळी टीचे‎ संचालक उत्तम कवाणे, मनीषा देव, स्वप्नील‎ गवई उपस्थित होते. या मेळाव्यात महिलांच्या‎ वस्तूंची खरेदी विक्री करण्यात आली.

आरसेटी‎ अंतर्गत महिलांना सक्षम बनवून‎ स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केल्या जाते. तसेच‎ वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून १८ ते ४५‎ वयोगटातील युवक, युवतींना स्वयंरोजगार‎ उपलब्ध करून देण्यात येतो, असे कळवण्यात‎ आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...