आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खत बातमी:शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या; परिसरात हळहळ व्यक्त, कारण अद्याप अस्पष्ट

सिंदखेड राजा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसरबीड येथील शेतकरी रामकिसन आश्रुबा बोरकर (५७) यांनी मंगळवारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

या प्रकरणी छगन बोरकर यांनी किनगाव राजा पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. रामकिसन बोरकर यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...