आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास महालपिंप्री शिवारात उघडकीस आली.तालुक्यातील महालपिंप्री येथील निनाजी पैसोडे (५५) शेतकऱ्याने शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान पारधी व त्यांचे सहकारी पोकॉ ज्ञानेश्वर धामोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...