आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:गाळात फसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

बुलडाणा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील मोटार चालू करण्यासाठी नदी ओलांडत असताना गाळात फसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देऊळगावराजा शहरास लागून असलेल्या पिंपळनेर शिवारात ३ नोव्हेंबर रोजीच्या रात्री ही घटना घडली.

रामदास अंबादास रामाने (४२) रा.आंबेडकर नगर असे शेतकऱ्याचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास मोटार चालू करण्यासाठी अलीकडील शेतातून पलीकडच्या शेतात जाण्यासाठी नदी ओलांडत असताना अंधारामुळे अंदाज चुकल्याने ते गाळात फसले.

बातम्या आणखी आहेत...