आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी लंपास:दहा दिवसात पाच दुचाकी लंपास

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरुच असून आणखी एक दुचाकी चोरी गेल्याची घटना उघडकीस आली आहे. देविदास भीमा लांडे (५०) रा.निरोड हे १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात आले होते.

त्यांनी त्यांची दुचाकी उभी करून तहसील कार्यालयात कामानिमित्त गेले. परत दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. त्यामुळे त्यांनी परिसरात शोध घेतला पण दुचाकी मिळाली नाही. याबाबत शहर पोलिसांनी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...