आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन‎:जी. व्ही. मेहता नवयुग‎ विद्यालयात विज्ञान प्रदर्शन‎

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक श्री जी वी मेहता‎ नवयुग विद्यालय मध्ये ४ व ५ जानेवारी‎ रोजी शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे‎ आयोजन करण्यात आले.‎ प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार अनिल‎ गवई यांच्या हस्ते करण्यात आले‎ यावेळी मुख्याध्यापक बी.एस. दांडगे,‎ नंदकिशोर पवार, प्रभाकरराव‎ बुराडे,सचिव महादेवराव भोजने,‎ प्राचार्य सुनील जोशी, उपमुख्याध्यापक‎ संतोष अंतरकर, प्रल्हाद‎ निमकंडे,विज्ञान विभाग प्रमुख गणेश‎ घोराळे,शिक्षिका अस्मिता भोजने, पूनम‎ चौबिसा, राहुल पाठक उपस्थित होते.‎ संस्थेचे सचिव महादेवराव‎ भोजने,उपाध्यक्ष प्रभाकरराव बुराडे‎ यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी‎ गटशिक्षणाधिकारी एन. डी. खरात यांनी‎ प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे‎ कौतुक केले. प्रास्ताविक अस्मिता‎ भोजने, संचालन पूनम चौबिसा,‎ आभार गणेश घोराळे यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...