आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:जुगार अड्ड्यावर धाड; दोन जणांविरुद्ध गुन्हा

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आठवडी बाजाराजवळील एका दुकानात जुगार खेळणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीच्या आधारे येथील आठवडी बाजाराजवळील एका दुकानात शहर पोलिसांनी छापा मारला.

यावेळी मुजबीर हुसेन सादीक हुसेन (२२) रा.गैबीनगर नांदुरा व करण नारायण मोरे (१९) आठवडी बाजार खामगाव हे दोघे जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त करुन उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...