आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:संस्कृत भारतीच्या वतीने आज गीता जयंतीचे आयोजन

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कृत भारती बुलडाणा नगर शाखेच्या वतीने गीता जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आहे. रविवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास येथील माणिक पौर्णिमा अमित महाजन यांचे सभागृह, लहाने ले-आऊट जिजामाता नगर येथे करण्यात आले आहे.

गीता जयंती समारोहाच्या प्रमुख मार्गदर्शन कादंबरीकार तथा सेवा निवृत्त शिक्षिका अर्चनाताई देव या असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्कृत भारतीचे बुलडाणा विभाग संयोजक विजय जोशी हे राहणार आहेत. तरी सर्वांनी गीता जयंती समारोह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हर्षा दामले, अक्षय चव्हाण, पौर्णिमा महाजन यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...