आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नती:प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक‎ संघटनेकडून आंदोलनाचा इशारा‎

बुलडाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामसेवक संघटनेच्या विविध मागण्या‎ प्रलंबित आहेत. पदोन्नती निकाली काढण्यापासून ते‎ कंत्राटी कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना‎ तात्काळ सेवेत नियमित करण्यापर्यंत विविध मागण्या‎ राज्य ग्रामसेवक संघटना शाखेच्या वतीने मुख्य‎ कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे‎ बुधवार, दि.१ मार्च रोजी निवेदनाद्वारे करण्यात आल्या‎ आहेत. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन‎ करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने देण्यात‎ आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...