आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:शिंगणे कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांना‎ अभिवादन‎

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे कला‎ महाविद्यालय मध्ये शिक्षणाचे आराध्य दैवत माता‎ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन‎ करण्यात आले. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्या‎ डॉ.नीलिमा देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या‎ प्रतिमेचे पूजन करून त्यांना हारार्पण केले.

यावेळी‎ डॉ.हर्षा येवले, डॉ.दयानंद राऊत, डॉ.प्रमोद चव्हाण,‎ डॉ.मनोहर वासनिक, डॉ.संदीप लांडे,विशाल देशमुख,‎ धनंजय महाले, चंद्रसिंग तोमर,आनंद चव्हाण, प्रा.शालू‎ लांडे व प्रा.अल्का काळणे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...