आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक छळ:माहेरहून दोन लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पती आणि सासू विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

मनीषा शुभम हनवते (२२) रा. माझोड, ता.पातूर, ह.मु.शहापूर, ता.खामगाव या विवाहितेने ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिचे लग्न शुभम रमेश हनवते यांच्याशी झाले आहे. दरम्यान, मनीषा हिस पती व सासू नेहमी माहेर वरुन दोन लाख रुपये आण म्हणून छळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बातम्या आणखी आहेत...