आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी‎निमित्त पुष्पहार अर्पण‎ करून पूजन:एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने‎ होळी उत्सव उत्साहात‎

खामगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सतिफैल भागातील श्री सद्गुरू‎ एकनाथ महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष देविदास‎ शर्मा यांच्या संकल्पनेतून दि.७ मार्च रोजी होळी‎ उत्सवानिमित्त श्री सद्गुरू एकनाथ महाराज व संत श्री‎ गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण‎ करून देविदास शर्मा यांच्या हस्ते पूजन करण्यात‎ आले. माजी आ.नाना कोकरे यांच्या हस्ते महाआरती‎ करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार नाना‎ कोकरे, शेषराव अंभोरे, मंडळाचे अध्यक्ष देविदास‎ शर्मा, विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, अरूण‎ कडवकर, लाला सांगळे, सचिन ठाकूर, सागर ठाकूर,‎ दादा ठाकूर, विजय सुकाळे, भागीरथी शेळके,‎ सुशीला आवलकर, आशाबाई अंधारे, मंगला‎ बावस्कर, जयाबाई सुकाळे, इंदू गायकवाड,‎ पार्वताबाई सुकाळे, संगीता वाघोळे, बेबी आवलकर,‎ शकुंतला ढवळे, शोभा ठाकुर, शालिनी देशमुख,‎ प्रीती ठाकूर, डॉली ठाकूर, अंबिका काटकर, शालिनी‎ ठाकूर, कोकिळा जाधव, उषा चुनेकर, उज्वल‎ सुकाळे, लता फंड, उज्वल सुकाळे, पूजा लाड,‎ जान्हवी शर्मा यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...