आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त:वाळूची अवैध वाहतूक करणार ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त

संग्रामपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वान नदीकाठावरील कुंदेगाव ते आस्वंद गावाजवळ वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणार ट्रॅक्टर एक ब्रास वाळूची वाहतूक करताना आढळून आला. महसूल विभागाने ट्रॅक्टरसह ट्रॉली व एक ब्रास वाळू जप्त केली आहे. ही कारवाई शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या धडक कारवाईमुळे वाळूची अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील वान नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान काल रात्री महसुल विभागाने वळू माफियांचे लोकेशन घेतले असता

बातम्या आणखी आहेत...