आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणात मृत्यू:सासरी आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू

मोताळा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासरी आलेला जावाई मासे पकडण्यासाठी धरणावर गेला असता त्याचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज १९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या उघडकीस आली आहे.. नामदेव सदाशिव जाधव वय ४० असे मृत जावयाचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील वडरसीम येथील नामदेव जाधव हे मागील काही दिवसापासुन पिंपळगाव देवी येथील सासुरवाडी पाहुणे म्हणून आले होते. काल १८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरणाला पाझर तलावात मासे पकडण्यासाठी जातो असे सांगुन घरून निघुन गेले होते. परंतु सायंकाळी उशिरा पर्यत ते घरी न आल्याने आज १९ नोव्हेंबर रोजी मृत नामदेव जाधव यांचा मेव्हणा

बातम्या आणखी आहेत...